दिवषी जनगणनेच्या माक्षहतीच्या आिािे रुग्णालये, अक्षिशमन क्षवभाग, शाळा, िस्ते आक्षण इति संसािनांसाठी अब्जाविी डॉलि शासकीय खचाके ला जातो.
जनगणनेमिील माक्षहतीवरून कॉॉँग्रेस (अमेरिकी संसद) मध्येप्रत्येक िाज्याच्या जागा क्षकती आहेत हेसमजते, तसेच मतदाि संघांच्या सीमा क्षनिाारित किण्यासाठी या माक्षहतीचा उपयोग होतो.
अमेरिकी िाज्यघटनेनुसाि ही जनगणना िंिनकािक आहे: अनुच्छे द 1, कलम 2 नुसाि, अमेरिकेत दि 10 वषाांनी क्षतच्या लोकसंख्येची गणना किणेिंिनकािक आहे. पक्षहली जनगणना 1790 साली झाली होती.
जनगणना कायाालयानेतुमची उत्तिेसुिक्षित व काटकोिपणेगोपनीय ठे वणेकायद्याने िंिनकािक आहे. खिेति, प्रत्येक कमाचािी तुमची खाजगी माक्षहती आयुष्यभि सुिक्षित ठे वण्याची शपथ घेतो.
यू.एस.कोडच्या शीर्षक 13 अन्वये =, जनगणना कार्यालय तुम्ही, तुमचे घर किंवा व्यवसायाबद्दल कोणतीही ओळख पटवणारी माहिती कायदे अंमलबजावणी अभिकरणांनाही देऊ शकत नाही. कायदा हमी देतो की तुमची खाजगी माहिती सुरक्षित राहील आणि तुम्ही दिलेली उत्तरे तुमच्याविरुद्ध कोणतेही शासकीय अभिकरण किंवा न्यायालयाद्वारे वापरले शकणार नाहीत.
हा 2020 जनगणनेचा एक भाग आहे. तुमच्या परिसिात जनगणना कमाचािी खालील कािणांस्तव आले लेक्षदसूशकतात:
मे 2020, मध्ये, जनगणना करणारे अशा घरांना भेट देणें सुरू करतील, ज्यांनी 2020 जनगणनेला प्रतिसाद दिलेला नाही, जेणेकरून प्रत्येकाची निश्चितच गणना केली जाईल.
हजारो सहकारी कंपन्या, बिगर लाभार्थी संस्था, धोरणकर्ते व व्यक्ती 2020 जनगणना आणि त्यात सहभागाच्या महत्त्वाबद्दल प्रचार करत आहेत.
जनगणना कार्यालय समुदायांना समाविष्ट करण्यात मदत करण्यासाठी 2020 जनगणनेबद्दल शैक्षणिक संसाधने पुरवत आहे.